शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खासगी बसच्या धडकेत गव्याचा मृत्यू, गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 18:20 IST

गारगोटी: गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथे कालव्याजवळील रस्त्यावर खासगी बसच्या धडकेत गव्याचा जागीच मृत्यू झाला. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही ...

गारगोटी: गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथे कालव्याजवळील रस्त्यावर खासगी बसच्या धडकेत गव्याचा जागीच मृत्यू झाला. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, कूर येथील कालव्याजवळील रस्त्यावर आज पहाटे कोल्हापूरहून गारगोटीकडे येणाऱ्या खासगी बसच्या गवा आडवा आला. गव्याला बसची जोराची धडक बसल्याने गव्याचा जागीच मृत्यू झाला. धडकेत खासगी बसचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती वन विभागाला मिळताच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गारगोटी येथील रेस्क्यू टीमने वनविभागाला सहकार्य केले. या घटनेचा पंचनामा पशुवैदयकिय अधिकारी डॉ.संजय दगडू, वनपाल मारुती डवरी, वनरक्षक व्हि ए बोंडे, एस.एस. चौगले, वनसेवक बजरंग देसाई यांनी केला. चारा न मिळाल्याने वन्यप्राण्याचा शेतीकडे मोर्चा जंगलात आगी लावण्याच्या घटना घडत असल्याने चारा न मिळाल्याने वन्यप्राणी गावाशेजारी असलेल्या उसाच्या शेतीकडे आपला मोर्चा वळवतात. उसाच्या शेतात असलेला मक्का,शाळू खाऊन फस्त करतात. दरवर्षी मार्च महिन्यानंतर अशा घटनेत वाढ होते. या मार्गावर असलेली वाहतूक पाहता जर मोटारसायकलस्वाराला धडक बसली असती तर अनर्थ घडला असता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात