शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कोल्हापुरातील रिल्स स्टार युगुलाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

By उद्धव गोडसे | Updated: June 25, 2024 19:01 IST

रिल्स स्टार युगुलाचे सोशल मीडियात मोठ्या संख्येने फॉलोअर्स असल्यामुळे व्हायरल व्हिडिओने खळबळ

कोल्हापूर : रिल्स स्टार युगुलाच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ कॉपी करून ते सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी उमेश सुरेश भास्कर (वय ३२, रा. कुडित्रे, ता. करवीर) याच्यावर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित तरुणीने मंगळवारी (दि. २५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील रिल्स स्टार तरुण आणि उपनगरातील एका तरुणीचे प्रेम संबंध होते. तरुणाच्या मोबाइलमध्ये दोघांचे काही अश्लील व्हिडिओ होते. तरुणाने तो मोबाइल फेब्रुवारी २०२४ मध्ये उमेश भास्कर याला विकला. त्यावेळी उमेश याने मोबाइलमधील डेटा ट्रान्सफर करताना काही व्हिडिओ कॉपी करून घेतले. त्यातील काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. 

हा प्रकार लक्षात येताच रिल्स स्टार युगुलाचे धाबे दणाणले. शहर उपअधीक्षक अजित टिके यांनी व्हायरल व्हिडिओबद्दल संबंधित तरुणाला बोलवून घेऊन चौकशी केली. मोबाइल विकत घेणारा उमेश भास्कर याने व्हिडिओ व्हायरल केल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. त्यानुसार पोलिसांनी भास्कर याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू आहे. रिल्स स्टार युगुलाचे सोशल मीडियात मोठ्या संख्येने फॉलोअर्स असल्यामुळे व्हायरल व्हिडिओने खळबळ उडाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस