शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी घटना! अवघ्या नऊ महिन्यांचे बाळ पिठाच्या बुट्टीत पडलं, अन् घरच्यांच्या डोळ्या देखत गुदमरून मृत पावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:21 IST

अन्ननलिकेत पीठ गेल्याने बाळ गुदमरले.

कोल्हापूर : कोणाचा मृत्यू कसा येईल याचा नेम नाही. करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली असून ती हृदयद्रावक आहे. वॉकरवर बसलेले अवघ्या नऊ महिन्यांचे बाळ वॉकरसह पिठाच्या बुट्टीत पडून गुदमरल्याने मृत्यूमुखी पडले. घरातील मोठ्या माणसांसमोर ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कृष्णराज राजाराम यमगर (९ महिने) याला घरच्यांनी वॉकरवर बसविले होते. अचानक वाॅकरसह बाळ गव्हाच्या पिठाच्या बुट्टीत पडले. बुट्टीत पडल्यामुळे बाळाच्या नाका-तोंडात पीठ गेले आणि गुदमरले.नातेवाईकांनी तोडाला लागलेले पीठ पटकन पुसले, परंतु त्याच्या नाकात, अन्ननलिकेत पीठ गेल्याने बाळ गुदमरले. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू