इचलकरंजीत ८४ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:19 IST2021-06-05T04:19:36+5:302021-06-05T04:19:36+5:30

पॉझिटिव्हमध्ये श्रीपादनगर, श्रद्धा कॉलनी, जवाहरनगर प्रत्येकी ६, गणेशनगर, कलानगर, दत्तनगर प्रत्येकी ५, सुतार मळा ४, विक्रमनगर, वर्धमान चौक, पंचवटी ...

84 positive in Ichalkaranji; Death of three | इचलकरंजीत ८४ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

इचलकरंजीत ८४ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

पॉझिटिव्हमध्ये श्रीपादनगर, श्रद्धा कॉलनी, जवाहरनगर प्रत्येकी ६, गणेशनगर, कलानगर, दत्तनगर प्रत्येकी ५, सुतार मळा ४, विक्रमनगर, वर्धमान चौक, पंचवटी टाकीजवळ, व्यंकटेश कॉलनी, मॉडर्न हायस्कूलजवळ येथील प्रत्येकी ३, टाकवडे वेस, शाहू कॉर्नर, वेताळ पेठ, शांतिनगर, जुना चंदूर रोड, तांबे मळा, यशवंत कॉलनी, भारतमाता हौसिंग सोसायटी प्रत्येकी २, टिळक रोड, रिंग रोड, कागवाडे मळा, रिंग रोडजवळ, मंगळवार पेठ, गोंदकर मळा, एमएससीबी ऑफिस मागे, कापड मार्केट, कुंभार गल्ली, कुलकर्णी मळा, बंडगर मळा, आयजीएमजवळ, भोनेमाळ, निगडे मळा व शहापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत ६९७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ६१०१ जण बरे झाले असून, ५१७ जण उपचार घेत आहेत. मृत्यू संख्या ३५२ वर पोहोचली आहे.

Web Title: 84 positive in Ichalkaranji; Death of three