शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली, अलमट्टीतून १,२३,७९७ क्युसेकने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 11:56 IST

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, राधानगरीतून १४०० तर; अलमट्टीतून १,२३,७९७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देगगनबावडा तालुक्यात ८ मिमी पाऊसजिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, राधानगरीतून १४०० तर; अलमट्टीतून १,२३,७९७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.आज सकाळी ७ वाजता मिळालेल्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० तर अलमट्टी धरणातून १,२३,७९७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणात २३१.५६ दलघमी पाणीसाठा आहे, तर जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्येहातकणंगले- ०.१३ (४६८.२५), शिरोळ- निरंक (३६९), पन्हाळा- १.२९(१४१९.५७), शाहूवाडी- २.८३ (१७५५.६७), राधानगरी- ०.३३ (१८५०.६७), गगनबावडा- ८ (४६६४), करवीर- निरंक (९९७.९१), कागल- निरंक (११८८.७१), गडहिंग्लज- ०.४३ (८४१.२९), भुदरगड- निरंक (१४१६.२०), आजरा- निरंक (२०४६.७५), चंदगड- निरंक (२०३४.८३) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- खडक कोगे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कासारी नदीवरील- यवलूज, वारणा नदीवरील-चिंचोली, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, असे एकूण १४ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ९७.६१८ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १२०.०७९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा 

तुळशी ९६.३२दलघमी, वारणा ९२६.८१ दलघमी, दूधगंगा ७०३.१८ दलघमी, कासारी ७६.९९ दलघमी, कडवी ७१.२४ दलघमी, कुंभी ७२.५७ दलघमी, पाटगाव १०५.२४ दलघमी, चिकोत्रा ४२.५७ दलघमी, चित्री ५३.४१० दलघमी, जंगमहट्टी ३४.६५० दलघमी, घटप्रभा ४४.१७०  दलघमी, जांबरे २३.२३० दलघमी, कोदे (ल पा) ६.०६० दलघमी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

राजाराम १८.१० फूट, सुर्वे १८.१९ फूट, रुई ४८.३ फूट, इचलकरंजी ४६ फूट, तेरवाड ४६.३ फूट, शिरोळ ३८ फूट, नृसिंहवाडी ४० फूट, राजापूर २५ फूट तर नजीकच्या सांगली १०.३ फूट व अंकली १३.१९ फूट अशी आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर