शहरातील रेकाॅर्डवरील ७३ जण दहा दिवसांकरिता हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:55+5:302021-09-11T04:25:55+5:30

कोल्हापूर : शहरातील रेकाॅर्डवरील ७३ जणांना दहा दिवसांकरिता शुक्रवारी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. यासंबंधीचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव ...

73 people on city records deported for ten days | शहरातील रेकाॅर्डवरील ७३ जण दहा दिवसांकरिता हद्दपार

शहरातील रेकाॅर्डवरील ७३ जण दहा दिवसांकरिता हद्दपार

कोल्हापूर : शहरातील रेकाॅर्डवरील ७३ जणांना दहा दिवसांकरिता शुक्रवारी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. यासंबंधीचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी काढले. यात शहरातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे समावेश आहे.

हद्दपार केलेल्यांची नावे अशी- (राजारामपुरी पोलीस ठाणे) : संदीप मोतीराम गायकवाड, रणजित मारुती कांबळे, योगेश मानसिंग पाटील, जावेद इब्राहिम सय्यद, सागर प्रभुदास व्हटकर, प्रकाश कुबेर कांबळे, अमित अंकुश बामणे, सागर सखाराम मांडवकर, रवी सुरेश शिंदे, सनी राम साळे, सागर खंडू कांबळे, विश्वास ऊर्फ बंटी खंडू कांबळे, श्रीमंत वसंत गवळी, त्र्यंबक ऊर्फ विमुख वसंत गवळी, कुमार शाहू गायकवाड, बंकट संदीपान सूर्यवंशी, धीरज दीपक देवकर, विकास दीपक देवकर, मिथुन गुलाब काकडे, साई ऊर्फ प्रकाश बापू लाखे, विजय श्रीकांत माळी ऊर्फ विजय युवराज बागडे, शीतल प्रदीप सावंत, विनोद राजू कोरे, हसन रफिक शेख, हेमंत घनश्याम निरंकारी, निरंजन संतोष घाडगे, जमीर मकसूद बेपारी, योगेश मोहन गायकवाड, संतोष देवीदास मोटे, मिथुन ऊर्फ अण्णा मुकुंद गर्दे, शिवनाथ नवनाथ सकट, पांडुरंग गुंडाप्पा डोलारे, नागेश गुंडाप्पा डोलारे, विशाल अनिल माटुंगे, आकाश गणेश पाटील, विजय ऊर्फ रामदास तुकाराम देंडे, विजय अर्जुन वाघमारे, सोमनाथ शांतीनाथ पोळ, विवेक ऊर्फ गोट्या शंकर दिंडे, यांचा समावेश आहे.

शाहूपुरी पोलीस ठाणे : धीरज रमेश वालवलकर, सुरेश रामा कुचकोरवी, सुनील शंकर पुनाळकर, सूरज चंद्रकांत कलंत्रे, सागर ऊर्फ चिंटू महादेव पावसे, विनोद विजय लोंढे, नागेश राम वडर, परशुराम हन्मंतापा मतांगी, सुनील हणमंत वडर, युवराज संजय क्षीरसागर, मनोज यालाप्पा जोंधळे, वसंत ऊर्फ पप्या गायकवाड, मन्सूर मुनीर शेख, अजय ऊर्फ भोल्या लममुवेल संकटे, प्रसाद आबाजी आडूळकर, सौरव मारुती कागींकर, आसीफ इस्माइल सय्यद, पंकज निवास भोसले, दिलीप व्यंकटेश दुधाळे, अशी यांची नावे आहेत, तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीतील रूपेश विलास सूर्यवंशी, अजय भैरव हत्तेकर, नदीम रफिक नायकवडी, संदीप रघुनाथ पाटील, आमीन इब्राहिम शेख, मयूर संजय बोधले, शुभम अशोक सूर्यवंशी, अवधूत शिवाजी केंगार, संतोष उत्तम कांबळे, प्रवीण उत्तम कांबळे, फिरोज शौकत बागणीकर, अमित शंकर मुचंडीकर, सुधाकर रामचंद्र सोनी, सुनील भिकाजी घाटगे यांचा समवेश आहे.

Web Title: 73 people on city records deported for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.