अंबपच्या विनयरावजी कोरे पाणीपुरवठा संस्थेस ७ लाख नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST2021-04-06T04:22:21+5:302021-04-06T04:22:21+5:30
सुदाम पाटील म्हणाले, संस्थापक सुरेश पाटील यांच्या निधनानंतर ॲड. राजवर्धन पाटील यांनी संस्था समूहाची जबाबदारी खंबीरपणे पेलली आहे. संस्थेचे ...

अंबपच्या विनयरावजी कोरे पाणीपुरवठा संस्थेस ७ लाख नफा
सुदाम पाटील म्हणाले, संस्थापक सुरेश पाटील यांच्या निधनानंतर ॲड. राजवर्धन पाटील यांनी संस्था समूहाची जबाबदारी खंबीरपणे पेलली आहे. संस्थेचे १० लाख भागभांडवल असून १४० एकर क्षेत्र ओलिताखाली आहे.
माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, उपाध्यक्ष अमृता माळी, संचालक अनिल पाटील, बळवंत जाधव, सुरेश माळी, मधुकर जाधव, जनार्दन कांबळे, सुभाष जंगम, महादेव वाघमोडे, चिंगुताई माने, सुशीला साळुंखे, ॲड. राजवर्धन पाटील, सोमराज पाटील,सचिव ज्ञानदेव डोंगरे उपस्थित होते.
फोटो ओळी: अंबप (ता. हातकणंगले) येथील विनयरावजी कोरे वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष सुदाम पाटील. सोबत डॉ. बी. के. पाटील, ॲड. राजवर्धन पाटील, सोमराज पाटील, अनिल पाटील उपस्थित होते.