शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा हॉकी स्टेडियमनजीक ६० हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 19:13 IST

Crime News police Kolhapur- भरदिवसा चोरट्याने बंद फ्लॅट फोडून दीड तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना धान्यचंद हॉकी स्टेडियमजवळील विंग शारदा विहारमध्ये घडली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

ठळक मुद्देभरदिवसा हॉकी स्टेडियमनजीक ६० हजारांची घरफोडीजुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद

कोल्हापूर : भरदिवसा चोरट्याने बंद फ्लॅट फोडून दीड तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना धान्यचंद हॉकी स्टेडियमजवळील विंग शारदा विहारमध्ये घडली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हॉकी स्टेडियमसमोरील शारदा विहार अपार्टमेंटमधील परशराम साबू कल्लोळी हे सोमवारी दुपारी एक वाजण्याच्यासुमारास फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून जवाहरनगरात नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी गेले होते.

दरम्यान, चरोट्याने त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरूमधील ड्रेसिंग टेंबलमध्ये असणाऱ्या अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या रिंगा, अर्धा तोळ्याचे टॉप्स्‌, अर्धा तोळ्याचे लॉकेटसह दोन लहान अंगठ्या आणि चांदीची मूर्ती असा ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. कल्लोळी कुटुंबीय दुपारी दोन वाजता परतले असता चोरीचा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस