‘राजारामपुरी’हद्दीतील रेकाॅर्डवरील ४० जण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:37+5:302021-09-11T04:25:37+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकाॅर्डवरील ४० जणांना दहा दिवसांकरिता शुक्रवारी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. यासंबंधीचे ...

40 deported on record in 'Rajarampuri' area | ‘राजारामपुरी’हद्दीतील रेकाॅर्डवरील ४० जण हद्दपार

‘राजारामपुरी’हद्दीतील रेकाॅर्डवरील ४० जण हद्दपार

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकाॅर्डवरील ४० जणांना दहा दिवसांकरिता शुक्रवारी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. यासंबंधीचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी काढल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.

हद्दपार केलेल्यांची नांवे अशी : संदीप मोतीराम गायकवाड (वय ३५, रा. जवाहरनगर), रणजित मारुती कांबळे ( ३१, सरनाईक वसाहत, जवाहरनगर), योगेश मानसिंग पाटील (३२, मंगळवार पेठ), जावेद इब्राहीम सय्यद (३२, जवाहरनगर), सागर प्रभुदास व्हटकर (३२, जवाहरनगर), प्रकाश कुबेर कांबळे (३२, दत्त काॅलनी, जवाहरनगर), अमित अंकुश बामणे (३२, सुभाषनगर), सागर सखाराम मांडवकर (२८, जवाहनगर), रवी सुरेश शिंदे ( ३५, साळोखे पार्क), सनी राम साळे (३३, सुभाषनगर), सागर खंडू कांबळे (३१, राजेंद्रनगर ), विश्वास उर्फ बंटी खंडू कांबळे (३२, राजेंद्रनगर), श्रीमंत वसंत गवळी (४०, राजेंद्रनगर), त्र्यंबक उर्फ विमुख वसंत गवळी (३६, राजेंद्रनगर), कुमार शाहू गायकवाड (२४, राजेंद्रनगर), बंकट संदीपान सूर्यवंशी (३४, राजेंद्रनगर), धीरज दीपक देवकर (२१), विकास दीपक देवकर (३५,राजेंद्रनगर झाेपडपट्टी),मिथुन गुलाब काकडे (२३), साई उर्फ प्रकाश बापू लाखे (३२, सर्व राजेंद्रनगर), विजय श्रीकांत माळी उर्फ विजय युवराज बागडे (३२, जुना कंदलगाव नाका, जवाहरनगर), शीतल प्रदीप सावंत (३०, शास्त्रीनगर), विनोद राजू कोरे (३७, यादवनगर), हसन रफीक शेख (३४, यादवनगर), हेमंत घनश्याम निरंकारी (३५, शास्त्रीनगर), निरंजन संतोष घाडगे (२७, शाहूनगर दत्त गल्ली), जमीर मकसूद बेपारी (२८, विक्रमनगर), योगेश मोहन गायकवाड (२६, राजेंद्रनगर), सतोष देवीदास मोटे (२२, राजेंद्रनगर), मिथुन उर्फ आण्णा मुकुंद गर्दे (राजारामपुरी), शिवनाथ नवनाथ सकट (३३, राजेंद्रनगर), पांडुरंग गुंडाप्पा डोलारे (३९), नागेश गुंडाप्पा डोलारे (३३, दोघेही राजेंद्रनगर), विशाल अनिल माटूंगे(३०, जवाहरनगर), आकाश गणेश पाटील (३९, राजेंद्रनगर), विजय उर्फ रामदास तुकाराम देंडे (३९, राजेंद्रनगर), विजय अर्जुन वाघमारे (३१, राजेंद्रनगर), सोमनाथ शांतीनाथ पोळ (३३, बिजली चौक, जवाहरनगर), विवेक उर्फ गोट्या शंकर दिंडे (वय ३२, रा. दत्तगल्ली, शाहूनगर).

Web Title: 40 deported on record in 'Rajarampuri' area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.