अंबप विकास संस्थेस ३ लाख ११ हजार नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST2021-04-15T04:22:17+5:302021-04-15T04:22:17+5:30

डॉ. बी. के. पाटील पुढे म्हणाले, संस्थेची वार्षिक उलाढाल ६ कोटी २० लाख आहे. त्यांनी संस्थेच्या विविध कर्ज योजनांची ...

3 lakh 11 thousand profit for Ambap Vikas Sanstha | अंबप विकास संस्थेस ३ लाख ११ हजार नफा

अंबप विकास संस्थेस ३ लाख ११ हजार नफा

डॉ. बी. के. पाटील पुढे म्हणाले, संस्थेची वार्षिक उलाढाल ६ कोटी २० लाख आहे. त्यांनी संस्थेच्या विविध कर्ज योजनांची माहिती देऊन वेळेत कर्जफेड केल्यास शून्य टक्के व्याजदर लागणार असल्याचे सांगितले. सचिव हिंदुराव मुळीक यांनी अहवाल सादर केला.

यावेळी उपाध्यक्ष पोपट जाधव, शशिकांत पाटील, सुनील पाटील, वसंतराव विभूते, शिवाजी वाघमोडे, कृष्णात गायकवाड, महादेव माळी, कृष्णात शिंदे, जालिंदर पाटील, बाबासो डोंगरे, सुनील कानडे, संदीप अंबपकर, कविता दाभाडे, संगीता सूर्यवंशी, सुदाम पाटील, ज्ञानदेव डोंगरे, प्रदीप पाटील, मिलिंद थोरात उपस्थित होते

फोटो: १४ अंबप संस्था

ओळी : अंबप विकास संस्थेच्या ८१व्या वार्षिक सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील. यावेळी राजवर्धन पाटील, सोमराज पाटील व पोपट जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: 3 lakh 11 thousand profit for Ambap Vikas Sanstha