शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकेची बनावट ई-मेलद्वारे २९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:31 IST

fraud Crimenews Kolhpaur- कोल्हापूर येथील नामांकित ॲटोमोबाईल्स कंपनीचा सदस्य असल्याचे भासवून तिघा अज्ञातांनी बनावट ई-मेलद्वारे एका राष्ट्रीयीकृत बँकेतून २९ लाख ३४ हजाराची रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यास भाग पाडत, फसवणूक केली. याबाबत चंद्रकांत बसाप्पा गुडस्कर (वय ५९, रा. शुभम सिग्नेचर अपार्टमेंट, हॉकी स्टेडियमजवळ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिंकू कुमार, नेसर आलम व अन्य एक अशा तिघांवर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँकेची बनावट ई-मेलद्वारे २९ लाखांची फसवणूकबँकेतर्फे शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : येथील नामांकित ॲटोमोबाईल्स कंपनीचा सदस्य असल्याचे भासवून तिघा अज्ञातांनी बनावट ई-मेलद्वारे एका राष्ट्रीयीकृत बँकेतून २९ लाख ३४ हजाराची रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यास भाग पाडत, फसवणूक केली. याबाबत चंद्रकांत बसाप्पा गुडस्कर (वय ५९, रा. शुभम सिग्नेचर अपार्टमेंट, हॉकी स्टेडियमजवळ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिंकू कुमार, नेसर आलम व अन्य एक अशा तिघांवर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तिघा अज्ञातांनी २७ जानेवारीस सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या नामांकित ॲटोमोबाईल कंपनीचा सदस्य असल्याचे भासवत, बनावट ई-मेलवरून लबाडीच्या इराद्याने खात्यातून २९ लाख ३४ हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात भरण्यास एका राष्ट्रीयीकृत बँकेस भाग पाडून, फसवणूक केली. याप्रकरणी बँकेतर्फे गुडस्कर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार मिळालेल्या मोबाईल सीमकार्ड क्रमांकावरून पोलिसांनी लाभार्थी रिंकू कुमार, नेसर आलम व अन्य एकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या फसवणुकीचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करीत आहेत. याबाबत बँकेशी संपर्क साधला असता, या ॲटोमोबाईल्स कंपनीच्या नावे अज्ञातांनी बनावट कागदपत्रे सादर करून आरटीजीएसद्वारे पैसे घेऊन बँकेची फसवणूक केली आहे.

बँकेमध्ये जरूरी असलेली कागदपत्रे बनावटरित्या सादर करून व खरे असल्याचे भासवून पैसे हडप करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले आहे. असे सांगण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर