बाहुबली सेवकांची सहकारी पतसंस्थेस २८ लाख नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST2021-03-19T04:22:39+5:302021-03-19T04:22:39+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने ही वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेने आयोजित केली होती. सभासदांनी या सभेस उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सचिव ...

बाहुबली सेवकांची सहकारी पतसंस्थेस २८ लाख नफा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने ही वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेने आयोजित केली होती. सभासदांनी या सभेस उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सचिव अनिल सांगावे यांनी विषय वाचन केले. यावेळी संचालक रवींद्र ऐनापुरे, पद्मभूषण शेट्टी, अनिल हिंगलजे, प्रमोद पाटील, महावीर पाटील, आण्णा चौगुले, अविनाश चौगुले, सुरेश आगरे, प्रदीप पाटील, जयश्री पाटील, विजय गावडे, सिद्धा बिरणगे, जयश्री बडबडे उपस्थित होते. आभार व्हाईस चेअरमन किशोर पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन विनोद मगदूम यांनी केले.
१८ बाहुबली संस्था
फोटो
बाहुबली सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ऑनलाइन वार्षिक सभेस उपस्थित पदाधिकारी.