शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

कर्जमाफीच्या आठव्या यादीत २,७९७ शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:46 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची आठवी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २,७९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना चार कोटी ७८ लाख ५२ हजार रु.चा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्दे४.७८ कोटींचा लाभ : उद्या जिल्हा बँकेकडे पैसे येणार

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची आठवी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २,७९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना चार कोटी ७८ लाख ५२ हजार रु.चा लाभ मिळणार आहे. यामध्ये २,६७३ शेतकरी हे नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत. कर्जमाफीची रक्कम साधारणत: उद्या, सोमवारी जिल्हा बॅँकेच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची जून २०१७ मध्ये राज्य सरकारने घोषणा केली होती. शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. जिल्ह्यातून सुमारे साडेचार लाख खातेदारांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले होते. कर्जमाफीच्या निकषानुसार प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र शेतकºयांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सात याद्यांच्या माध्यमातून जिल्हा बॅँक व राष्टयीकृत बॅँकेच्या एक लाख ८५ हजार ५०० खातेदारांना ३५९ कोटींची कर्जमाफी झालेली आहे.

गेले दीड-दोन महिने उर्वरित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. याद्यांची छाननी झाली तरी त्याची घोषणा होत नसल्याने लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकºयांमध्ये साशंकता होती. अखेर शुक्रवारी रात्री राज्य सरकारच्या आयटी विभागातून कर्जमाफीची आठवी यादी जिल्हा बॅँकेला प्राप्त झाली. यामध्ये २,७९७ शेतकºयांचा समावेश असून, चार कोटी ७८ लाख ५२ हजार रुपये कर्जमाफीची रक्कम आहे. ही रक्कम उद्यापर्यंत जिल्हा बॅँकेच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकºयांच्या हातात पडणार आहे. यामध्ये २,६७२ शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले असून, उर्वरित थकबाकीदार शेतकरी आहेत.आठव्या यादीतील लाभार्थी असेकर्जप्रकार शेतकºयांची संख्या लाभाची रक्कमनियमित परतफेड २६७२ ४ कोटी ३० लाख ८३ हजारथकबाकीदार ११५ ३६ लाख ६२ हजारदीड लाखावरील १० ११ लाख ७ हजारएकूण २,७९७ ४ कोटी ७८ लाख ५२ हजार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा