शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह ३० लाखाचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 16:21 IST

कोल्हापूर : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई केली. कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरात २५ ...

कोल्हापूर : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई केली. कोल्हापूर शहर तसेच करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरात २५ लाख ८६ हजार ९२० रुपयाच्या गोवा बनावटीचा मद्यसाठासह एकूण ३० लाख ६७ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. सद्दामहुसेन आदम मुल्ला (वय-३१ रा. कसबा सांगाव, ता. कागल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याकारवाईमुळे एकच खळबळ उडाली.याबाबत माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाला मोरेवाडी रोड येथील अक्षरधाम समता कॉलनीतील प्लॉट नंबर १६ मधील इमारतीत काही इसम बेकायदेशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा करुन कोल्हापूर शहर व परिसरात विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीवरुन उत्पादन शुल्कच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी या इमारतीच्या पहिल्या खोलीमध्ये तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या ट्रकमध्ये देखील मद्याचा साठा आढळून आला.

ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, सहायक निरीक्षण जगन्नाथ पाटील, अंकुश माने, मिलिंद गरुड, गिरीश करचे, विजय नाईक, नारायण रोटे, सचिन काळेल, बबन पाटील यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी