देवरवाडीतील शिबिरात २६ पिशव्या रक्तसंकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST2021-07-17T04:20:49+5:302021-07-17T04:20:49+5:30

सरपंच सुतार म्हणाल्या, कोरोनाकाळात 'लोकमत'ने आयोजित केलेले अभियान हे जनमानसांत रक्ताचे नाते निर्माण करणारे आहे. शिबिर यशस्वितेसाठी ग्रा. पं. ...

26 bags of blood collected in the camp at Devarwadi | देवरवाडीतील शिबिरात २६ पिशव्या रक्तसंकलन

देवरवाडीतील शिबिरात २६ पिशव्या रक्तसंकलन

सरपंच सुतार म्हणाल्या, कोरोनाकाळात 'लोकमत'ने आयोजित केलेले अभियान हे जनमानसांत रक्ताचे नाते निर्माण करणारे आहे.

शिबिर यशस्वितेसाठी ग्रा. पं. सदस्या प्रतिभा मजुकर, मनिषा भोगण, मंजुळा कांबळे, संतोष करडे, वैजनाथ करडे, सागर पाटील, संभाजी केसरकर, जोतिबा आढाव, मधुकर जाधव, धनाजी मोहिते यांचे सहकार्य लाभले.

यावेळी 'लोकमत'चे उपसरव्यवस्थापक वितरण (साऊथ) संजय पाटील, वितरण प्रतिनिधी अवधूत पोळ, धनाजी पाटील, माणगावचे वार्ताहर नंदकुमार ढेरे, सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत, सेवा संस्थाध्यक्ष शंंकर भोगण आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : देवरवाडी (ता. चंदगड) येथील रक्तदान शिबीर उद्घाटनप्रसंगी 'लोकमत'चे उपसरव्यवस्थापक वितरण (साऊथ) संजय पाटील. सरपंच गीतांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, संघर्ष प्रज्ञावंत, शंकर भोगण, नंदकुमार ढेरे आदी उपस्थित होते.

क्रमांक : १६०७२०२१-गड-१०

Web Title: 26 bags of blood collected in the camp at Devarwadi