शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी धरण काठोकाठ,धरणातून २५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:37 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड- गेल्या कित्येक वर्षात जुलैचा शेवटचा आठवडा किंवा फार तर ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा तुळशी प्रकल्प भरण्यास ...

ठळक मुद्देतुळशी धरण काठोकाठधरणातून २५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- गेल्या कित्येक वर्षात जुलैचा शेवटचा आठवडा किंवा फार तर ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा तुळशी प्रकल्प भरण्यास या वर्षी सप्टेंबर उजाडला. बुधवारी पहाटे ३.३० वाजता प्रकल्पाच्या ६१६.९१ मीटर या पूर्ण संचय पाणीपातळीने टप्पा गाठला. त्यामुळे धरण१०० टक्के भरले. परीणामी सकाळी धरणाच्या तीन का दरवाजातून २५३ क्यूसेक्सने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीकाठावरील लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन विजय आंबोळे यांनी केले आहे.धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयामध्ये पुरनियंत्रणाच्या अनुशंघाने दमदार पाऊस होऊनही पुर्ण पाणी संचय केला जात नव्हता. धरणातून वारंवार पाणी सोडण्यात येत होते.परीणामी धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. पण गेल्या आठ दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला होता. गेल्या आठ दिवसात धरणातील उपलब्ध पाणी व बाहेरून येणारे पाणी यामुळे बुधवारी पहाटे ३ .३० वाजता धरण पूर्ण संचय पाणीपातळी टप्पा पूर्ण झाला.आता धरण शंभर टक्के भरले असून धरणातून २५३ क्युसेक्स इतके पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आहे . सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाऊस अचानक सुरू झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने तुळशी नदी काठावरील लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन तुळशी धरणाचे शाखा अभियंता विजय आंबेळे यांनी केले आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर