शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तासात तब्बल २४९ मिली मिटर पाऊस ; तुळशी ६६ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 20:19 IST

गेल्या दोन दिवसापासून धामोड परिसरात पावसाने दमदार सुरवात केली आहे . त्यामुळे या दोन दिवसात तुळशी धरणात ११ टक्के इतका पाणी साठा वाढला आहे .

ठळक मुद्देचोवीस तासात तब्बल २४९ मिली मिटर पाऊस ; तुळशी ६६ टक्के भरलेधामोड परिसरात दमदार पाउस, परिसरातील आजवरचा उच्चांक

श्रीकांतऱ्हायकर

धामोड : गेल्या दोन दिवसापासून धामोड परिसरात पावसाने दमदार सुरवात केली आहे. त्यामुळे या दोन दिवसात तुळशी धरणात ११ टक्के इतका पाणी साठा वाढला आहे.

गेल्या २४ तासात धरण परिसरात २४९  मिलीमिटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे . तर दुसऱ्या दिवशी दिवसभरात १४१ मिलीमिटर पाऊस पडला पा. हे प्रमाण असेच राहिल्यास आठ ते दहा दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरेल.

जुन महिन्यात किरकोळ पाऊस वगळता गेल्या २० ते २५ दिवसापासून पावसाने चांगलीच ओढ दिली होती . त्यामुळे रोप लागणीची कामे खोळंबली होती . पण गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार सुरवात केली आहे . त्यामुळे परिसरातील खामकरवाडी, केळोशी येथील ओव्हरफ्लो झालेल्या लघू पाटबंधारे प्रकल्पातून मोठया प्रमाणात पाणी नदीपात्रात प्रवाहीत होत आहे.

केळोशी प्रकल्पातील अतिरीक्त पाणी थेट तुळशी जलाशयात जात असल्याने तुळशीची पाणी पातळी झपाट्याने वाढते आहे. तर खामकरवाडी प्रकल्पाचे पाणी लोंढा, नाल्याद्वारे तुळशी नदीपात्रात जात असल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासात तर धामोड परिसरात पावसाने विक्रमी नोंद केली असून २४९मिली मिटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण साठयात झपाट्याने वाढ होत असुन केवळ दोन दिवसात ११ टक्के पाणी साठा वाढल्याचे शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांन सांगीतले.

 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर