शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खेळता खेळता चिमुकला विहिरीत पडला, १५ वर्षीय नम्रताने जीवाची पर्वा न करता चिमुकल्याचा जीव वाचवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 11:50 IST

भाऊ ओजस जोरजोरात ओरडू लागल्याने नम्रताने पळत येवून वाचवले शौर्यचे प्राण

रोहित तवंदकरदानोळी : दानोळी येथील जयसिंगपूर-दानोळी रस्त्यावरील कटारे मळ्यातील १५ वर्षीय नम्रता कलगोंडा कटारे हिच्या दक्षतेमुळे व तत्परतेने तिच्या ३ वर्षीय भाच्याचे प्राण वाचले. खेळता खेळता शौर्य विहिरीत पडला असता आपल्या जीवाची पर्वा न करता नम्रताने विहिरीत उडी घेवून शौर्यचा जीव वाचवला. तिच्या या धाडसाबद्दल परिसरात कौतूक होत आहे.घटना अशी की, दुपारची वेळ, घरातील लोक कामात व्यस्त होते. दिवाळी सुट्या असल्याने शौर्य व त्याचा भाऊ ओजस अंगणात खेळत होते. खेळता खेळता गेटच्या बाहेर पावसाने साचलेल्या पाण्यात खेळण्यात मग्न झाले होते. घराशेजारी असलेली विहीर पाण्याने तुडूंब भरली होती. खेळत खेळत शौर्य त्या विहिरीत जाऊन पडला. यावेळी पाच वर्षांचा त्यांचा भाऊ ओजस जोरजोरात ओरडू लागला. ओजस का ओरडत आहे हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या नम्रताला शौर्य विहिरीत बुडत असल्याचे दिसले.यावेळी क्षणाचा ही विलंब न करता नम्रताने विहीत उडी घेतली व शौर्यचे प्राण वाचवले. नुकतीच पोहायला शिकलेली नम्रताच्या धाडला राम शिंदे, दानोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक, गावातील नागरिकांनी कौतुक केले.

नम्रताने धाडस केलं म्हणून आज आम्ही माझा मुलगा शौर्यला पाहु शकलो. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. - जयकुमार कटारे, दानोळीओजसचा आरडाओरडा एेकून मी बाहेर आले, विहिरीत बुडत असलेल्या शौर्यला पाहून उडी मारुन त्याला बाहेर काढले. - नम्रता कटारे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे