शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चंदनशिवे यांच्या वारसांना १५ लाखांचा धनादेश,  प्रशासनाने जपली बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 15:35 IST

कोल्हापूर : निवडणुकीचे काम करीत असताना आपल्यातीलच एका सहकाऱ्याचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन जिल्हा प्रशासनाने ...

ठळक मुद्देचंदनशिवे यांच्या वारसांना १५ लाखांचा धनादेश,  प्रशासनाने जपली बांधीलकीस्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी घरी जाऊन दिली रक्कम

कोल्हापूर : निवडणुकीचे काम करीत असताना आपल्यातीलच एका सहकाऱ्याचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन जिल्हा प्रशासनाने सामाजिक बांधीलकी जपली. विशेष म्हणजे गुरुवारी स्वत: जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मृत झालेले तलाठी जयंत चंदनशिवे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या हातात मदतीचा १५ लाखांचा धनादेश दिला.निवडणूक कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. २२) दसरा चौकात झालेल्या अपघातात तलाठी चंदनशिवे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. अपघातानंतर लगेचच जिल्हाधिकारी देसाई यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून अनुदान मंजूर करून घेतले. निधनानंतर तिसऱ्याच दिवशी ही रक्कम त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्दही करण्यात आली.चंदनशिवे यांच्या पाचगाव येथील घरी जाऊन त्यांच्या पत्नींकडे धनादेश दिला गेला. तसेच कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खाचा डोंगर हलका करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी देसाई यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, गगनबावड्याचे तहसीलदार लुगडे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीAccidentअपघातkolhapurकोल्हापूर