शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १४ मेंढ्या ठार, ४ जखमी; मेंढपाळचे लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:06 IST

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमके कारण समजू शकणार

उचगाव: करवीर तालुक्यातील नेर्ली-तामगावात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १४ मेंढ्या ठार तर ४ मेंढ्या जखमी झाल्या. यात मेंढपाळाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.नेर्ली-तामगावच्या उत्तरेला शंकर पाटील यांची शेती आहे. पाच दिवसापूर्वी खतासाठी पंडित कलाप्पा धनगर, धुळा शिवांप्पा धनगर, या दोघा मेंढपाळाच्या ४५० मेंढ्या -बकऱ्या शेतात बसविल्या होत्या. गुरुवारी रात्रीच्या सुमारास दोरखंडाच्या जाळीतून अचानक वन्यप्राण्याने मेंढ्यावर हल्ला चढविला. यात १४ मेंढ्या जागीच ठार झाल्या तर ४ मेंढ्या जखमी झाल्या.जखमी मेढ्यावर सांगवडेचे पशुधन अधिकारी डॉ. प्रमोद लोखंडे, प्रकाश नाईक, उपचारक सुरेश कोळी परीचर यांनी उपचार केले. तर करवीर वनविभागाचे अधिकारी आर. एस. कांबळे, वनपाल विजय पाटील, तलाठी दिपाली कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मेंढ्यांवर हल्ला करणाऱ्या प्राण्याचे नेमके वर्णन सांगता येत नाही. सभोवती फिरून प्राण्याच्या पायाचे ठसे घेतले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमके कारण समजू शकणार आहे. - आर.एस.कांबळे, वनविभाग अधिकारीअचानक झालेल्या हल्यात मेंढ्या व कोकर दगावलीत. शासनाने आम्हास नुकसान भरपाई द्यावी. -पंडित धनगर, धुळा धनगर - मेंढ्यांचे मालक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर