कामधेनू दूध संस्थेतर्फे ११ लाख ७० हजार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:51+5:302021-04-30T04:30:51+5:30
पाच टक्क्यांप्रमाणे ७ लाख ५० हजार, ३ लाख ५० हजार व्याज, सभासद शेअरवर नऊ टक्क्यांप्रमाणे लाभांश ७० हजार रुपये ...

कामधेनू दूध संस्थेतर्फे ११ लाख ७० हजार वाटप
पाच टक्क्यांप्रमाणे ७ लाख ५० हजार, ३ लाख ५० हजार व्याज, सभासद शेअरवर नऊ टक्क्यांप्रमाणे लाभांश ७० हजार रुपये असे ११ लाख ७० हजार रुपयांचे वाटप माजी सरपंच प्रकाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष विक्रम मुळीक यांच्या हस्ते झाले.
संचालक विनोद पाटील, संपतराव पाटील, बाळासाहेब जाधव, श्रीधर पाटील, शशिकांत पाटील, धनाजी दाभाडे, सय्यद पठाण, निवृत्ती गायकवाड, सुभाष सवळेकरी, विमल जाधव, सुरेखा पाटील, सचिव तानाजी पाटील उपस्थित होते.
फोटो : २९ कामधेनू संस्था
ओळी : फोटो ओळी : पाडळी (ता. हातकणंगले) येथील कामधेनू दूध संस्थेच्या सभासदांना फरकबिल व श्रीखंड वाटप करताना अध्यक्ष मोहन पाटील व उपाध्यक्ष विक्रम मुळीक. सोबत माजी सरपंच प्रकाश पाटील, विनोद पाटील, अभिजित पाटील, आदी उपस्थित होते.