शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर मटका घेणाऱ्या रॅकेटमधील ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:44 IST

मोबाईलवर मटका घेणारे रॅकेट लक्ष्मीपुरी पोलिसांनी उद्ध्वस्त करीत शुक्रवारी आणखी ११ जणांवर कारवाई केली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अटक केलेल्यांच्या मोबाईलच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमोबाईलवर मटका घेणाऱ्या रॅकेटमधील ११ जणांना अटक मोहीम आणखी तीव्र केली जाणार

कोल्हापूर : मोबाईलवर मटका घेणारे रॅकेट लक्ष्मीपुरी पोलिसांनी उद्ध्वस्त करीत शुक्रवारी आणखी ११ जणांवर कारवाई केली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अटक केलेल्यांच्या मोबाईलच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, शिवकुमार शशिकांत भोसले (रा. राजारामपुरी तिसरी गल्ली), रजाक ऊर्फ रियाजभाई बाळासाहेब शेख (रा. यादवनगर), राजेंद्र वसंत बुड्डे, अक्षय ऊर्फ आकाश कुशाप्पा कांबळे (दोघे रा. लक्ष्मीपुरी), योगेश शिवाजी नरवाडे (सी वॉर्ड), झाकीरहुसेन अमीरहम्जा बारगीर (बिंदू चौक), रवींद्र भालचंद्र पोतदार (रा. लक्षतीर्थ वसाहत), प्रतीक प्रभाकर साळोखे (रा. पाटपन्हाळा, पन्हाळा), दीपक तानाजी माने (रा. गणेशवाडी, कसबा बीड), प्रशांत मनोहर आग्रे (रा. वाशी, करवीर), सूरज सुनील पोवार (रा. शिवाजी पेठ).पोलिसांनी दिलेली माहिती, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १६) मोबाईलवर मटका घेणाऱ्या नईम शेख व दिलीप तोरस्कर या दोघा संशयितांवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलचे कॉल डिटेल्स व व्हॉटस्‌ॲप संदेशांच्या माध्यमातून यांतील अन्य ११ संशयितांचा पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर त्या सर्वांवर अटकेची कारवाई केली. ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. यासाठी सायबर पोलीस ठाण्याचीही मदत घेतली जाईल, असे पोलीस निरीक्षक गुजर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस