शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कोल्हापूरकरांचा नादखुळा!, परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांची रंगपंचमी

By संदीप आडनाईक | Updated: March 25, 2023 18:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा नादखुळा आज, शनिवारी रस्त्यावर दिसून आला. परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी करत एकच जल्लोष केला. ...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा नादखुळा आज, शनिवारी रस्त्यावर दिसून आला. परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी करत एकच जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच गुलाल आणि रंग उधळले. यात विद्यार्थिनीही मागे नव्हत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे २ मार्च रोजी सुरु झालेल्या बोर्डाच्या दहावीची परीक्षा आज, शनिवारी, २५ मार्च रोजी संपली. कोल्हापूर जिल्ह्यातून १३६ केंद्रातून ५३ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यात १७ परीरक्षक केंद्र होती तर पाच भरारी पथके लक्ष ठेवून असल्यामुळे यंदा परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही.विद्यार्थिनींही नव्हत्या मागे शनिवारी अकरा वाजता सुरु झालेला भुगोलाचा शेवटचा दहावीचा पेपर दुपारी २ वाजून दहा मिनिटांनी संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर येवून जल्लोष केला. काही विद्यार्थ्यांनी आणलेले रंग एकमेकांच्या अंगावर फेकून आनंद व्यक्त केला. यात विद्यार्थिनींही मागे नव्हत्या. त्यांनीही एकेमेकींच्या चेहऱ्यांना रंग लावून रंगपंचमीच साजरी केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थी