तुरंबे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार आबिटकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते. यावेळी जि. प. सदस्या वंदना जाधव, पं. स. सदस्या सुशीला भावके, सरपंच मयुरी भावके उपस्थित होते.
यावेळी सभापती वंदना हळदे शिवाजी मगदुम,गटविकास अधिकारी संदीप भंडारे, युवराज कांबळे, विजय बलुगडे, राजेश भंडारी, शामराव भावके,रमेशराव वारके, प्रशांत भावके, सुरेश देवर्डेकर, विश्वनाथ तहसीलदार राजाराम वारके उपस्थित होते.
फोटो ओळी
तुरंबे ता. राधानगरी येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सरपंच मयुरी भावके यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, अरुण जाधव, संदीप भंडारे, शामराव भावके उपस्थित होते.