शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोपेडच्या डिकीतील १ लाख १२ हजाराचे मोबाईल हॅडसेट चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:16 IST

मोपेडच्या डिकीतून सुमारे १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सुमारे ९९ मोबाईल हॅडसेट अज्ञाताने चोरीला गेल्याची घटना सरनोबतवाडी येथे घडली.

ठळक मुद्देमोपेडच्या डिकीतील १ लाख १२ हजाराचे मोबाईल हॅडसेट चोरीकणेरीवाडीजवळ ट्रकची चोरी

कोल्हापूर : मोपेडच्या डिकीतून सुमारे १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सुमारे ९९ मोबाईल हॅडसेट अज्ञाताने चोरीला गेल्याची घटना सरनोबतवाडी येथे घडली.याबाबत माहिती अशी की, आदित्य श्रीकांत भोसले (वय १९ रा. प्लॉट नं. १४, प्रगती कॉलणी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर) हे सरनोबतवाडी येथे पार्कीगमध्ये आपली मोपेड लावून समोरील हॉटेलसमध्ये गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोपडच्या डिकीतून सुमारे १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल हॅडसेट चोरुन नेले.

यामध्ये अ‍ॅपल आय फोन एक्स मोबाईल हॅडसेट, जुवाकिस, सॅमसंग एस ९ प्लस, विवो व्ही ९, ओपो ए ७१, लावा झेड १६ मोबाईल हॅडसेटचा समावेश आहे. याबाबत आदित्य भोसले यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.कणेरीवाडीजवळ ट्रकची चोरीपुणे ते बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी (ता. करवीर) येथे हॉटेल जयहिंद शेजारी रस्त्याच्या कडेला लॉक करुन पार्कीग केलेल्या ट्रकची चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकिस आली.कणेरीवाडी नजीक महामार्गावर राहूल बबन डोंबे (रा. देवुळगाव गाडा दत्तवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी आपल्या मालकीचा ट्रक रस्त्याच्या कडेला पार्कीग करुन उभा केला होता. त्यावेळी अज्ञाताने मंगळवारी रात्री तो ट्रक चोरुन नेला. ही घटना बुधवारी उघडकिस आली. याबाबत डोंबे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर