शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींची भर 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 10, 2023 19:33 IST

भाविकांनी देणगी पेट्यांमध्ये सोन्या-चांदीचे अलंकारही टाकले

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात तब्बल १ कोटी ३६ लाख ६२ हजार १९६ कोटींची भर पडली आहे. उत्सव काळात १५ लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या भाविकांकडून मंदिरातील देणगी पेटीत ही रक्कम टाकण्यात आली आहे. याशिवाय मंगळसुत्र, जोडवी, मणी सारखे दागिनेही आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सव काळात लाखो भाविक येतात. याकाळातच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सर्वाधीक उत्पन्न मिळते. नवरात्रौत्सवानंतर पहिल्यांदाच पेट्या उघडण्यात आल्या. सोमवारपासून देवस्थान समितीच्या कार्यालयासमोरील मंडपात मोजदाद सुरू झाली ती शुक्रवारी संपली. मंदिर आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे ८ ते १० देणगी पेट्या आहेत त्यापैकी पेटी क्रमांक १ व २ मधून प्रत्येकी ४० लाख रुपये जमा झाले आहेत. अन्य पेट्यांमधूनही २३ लाख, ८ लाख, ५ लाख अशा रकम्या निघाल्या अशारितीने अंबाबाईच्या एकूण खजिन्यात १ कोटी ३६ लाख ६२ हजार १९६ रुपयांची भर पडली आहे. यासह अनेक भाविकांनी देणगी पेट्यांमध्ये मणी, मंगळसुत्र, जोडवी, नथ असे सोन्या-चांदीचे अलंकार टाकले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर