शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधूनही पीएफआय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात, चाैकशी सुरु

By मुरलीधर भवार | Updated: September 27, 2022 13:08 IST

कल्याण - कल्याणमधील पी एफ आय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं ...

कल्याण- कल्याणमधील पी एफ आय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं करत  ताब्यात घेतले आहे . फरदीन हा रोहिदास वाडा परिसरात राहतो. आज पहाटेच्या सुमारास फरदीनला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. ,दरम्यान फरदीन ने कोणतेही चुकीचं कृत्य केलं नाही, आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे .

देशभरात पी एफ आय या संघटनेविरोधात देशातील सुरक्षा यंत्रणेने कारवाई सुरू केली आहे . आज पहाटेच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथक आणि बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पीएफआय कार्यकर्ता फरदीन पैकर याला ताब्यात घेतलं. फरदीन आपली पत्नी व आईसह रोहिदास वाडा परिसरात आझाद चाळीत  राहत हाेता. अनेक वर्षांपासून या परिसरात तो सामाजिक कार्य करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.  बाजारपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली या चौकशीत काय निष्पन्न होत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईबाबत फरदिनचा भाऊ फरहान यांनी सांगितेल की,  फरदिन याने काही चुकीचं काम केलेलं नाही  सध्या तो सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट साठी काम करत होता. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे आम्हाला योग्य न्याय मिळेल अस सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस