लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधानांच्या सभेआधी शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी का दिला राजीनामा? - Marathi News | Why did Shinde Sena's district chief resign before the Prime Minister's meeting? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंतप्रधानांच्या सभेआधी शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी का दिला राजीनामा?

जिल्हा प्रमुख मोरे यांनी सांगितले की, जिल्हा प्रमुख पद धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषविले आहे. त्याच पदावर मी कार्यरत आहे. ...

मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन - Marathi News | Loksabha Election - It is your responsibility that a Muslim should reach Parliament; Prakash Ambedkar appeal to muslim community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन

Loksabha Election - कल्याणच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम समुदायाला आवाहन करत उद्धव ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  ...

प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..." - Marathi News | Lok Sabha Election - Uddhav Thackeray became a secularist through which washing machine, Prakash Ambedkar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-ठाकरे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.  ...

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो - Marathi News | pm narendra modi visit today maharashtra dindori kalyan and mumbai for rally of lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो

PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आणि रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

डोंबिवलीत पकडली ११० लीटर हातभट्टीची दारू; चारचाकी वाहनासह ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 110 liters of hand furnace liquor seized in Dombivli 66,000 worth of goods including a four-wheeler seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत पकडली ११० लीटर हातभट्टीची दारू; चारचाकी वाहनासह ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. ...

सफाई गटारांची! पण गाळ आणि कचऱ्याचे ढिग जैसे थे; दुर्गंधीबरोबरच KDMC चे रोगराईलाही आमंत्रण - Marathi News | Cleaning the sewers But there were heaps of mud and rubbish Along with stench, KDMC also invites pestilence | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सफाई गटारांची! पण गाळ आणि कचऱ्याचे ढिग जैसे थे

पावसाळयाच्या तोंडावर लहान आणि मध्यम गटारांच्या सफाईची कामे केडीएमसीकडून सुरू आहेत. ...

स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर कोसळण्याचा मार्गावर - Marathi News | Street light pole on the verge of collapsing on the road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर कोसळण्याचा मार्गावर

केडीएमसी प्रशासनाने त्वरित यावर कार्यवाही करून भविष्यात दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेणे जरुरी आहे. ...

ठाणे, कल्याण, डोंबिवलीला झोडपले, गारांचा पाऊस - Marathi News | thunderstorms hail in thane kalyan dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, कल्याण, डोंबिवलीला झोडपले, गारांचा पाऊस

शहरात काही परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ...

महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले - Marathi News | bad weather hits greater mumbai unseasonal rains lashed mumbai thane kalyan navi mumbai raigad palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

मुंबई आणि परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अर्धा तास कोसळलेल्या जलधारांमुळे सर्वत्र दाणादाण उडाली. ...