कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गवळी आणि त्याच्या पत्नीला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर हजर केले. तेव्हा सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी युक्तिवाद केला की, गवळीने पळून जाताना सिम कार्ड काढले व मोबाइल कसारा घाटात फेकल ...