शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बुध्द जयंतीच्या मंगलमय पहाटे कल्याण पूर्वेत निघाला कँडल मार्च 

By अनिकेत घमंडी | Updated: May 23, 2024 11:57 IST

 जागृती मंडळाचे आयोजन 

अनिकेत घमंडी, कल्याण : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती दिनी गुरुवारी कल्याण पूर्वेतील जागृती मंडळ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते .

गेली ४० वर्षाहून अधिक काळ कल्याण पूर्वेत सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेल्या जागृती मंडळाच्या विद्यमाने इ . सन . १९८४ पासून बुद्ध जयंती दिनी पहाटेच्या मंगलमय वातावरणा कँडल मार्चचे आयोजन करण्यात येत असते या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या कँडल मार्च च्या प्रारंभी जागृती मंडळाच्या कार्यालयात पहाटे बुद्ध धम्म वंदना तसेच त्रिसरण पंचशिलेचे पठण करण्यात आले . या नंतर या कँडल मार्च चा प्रारंभ करण्यात आला . या कँडल मार्चचे नेतृत्व ७१ वर्षाच्या जेष्ठ उपासिका अनुसया काशिनाथ अहिरे यांनी हातात तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचा पंचशील ध्वज घेवून केले .हा कँडल मार्च तिसगांव रोड मार्ग पुढे पुणे लिंक रोडने डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी नेण्यात आला . स्मारकावरील  महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर बुध्द वंदना घेण्यात येवून महामानवाला वंदन करण्यात आले . या नंतर हा कॅडल मार्च काटेमानिवली चौकातून पुढे सिध्दार्थ नगर येथे नेण्यात आला . सिध्दार्थ नगर येथील बुद्ध विहारात त्रिसण पंचशील ग्रहण केल्या नंतर या ठिकाणी कॅडल मार्चची समाप्ती खिर दानाने करण्यात आली .

या कँडल मार्च मध्ये आयु . पी. आर. माटे, बाबा थुल, अनिल जांभूळकर आदी जागृती मंडळाचे पदाधिकारी, पंचशिल धम्म प्रबोधन भगिनी मंडळ कल्याण (पूर्व) च्या उपासिका तसेच समाजातील उपासक - उपासिका सहभागी झाल्या होत्या .

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा