शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांना माफी नाही, राजू पाटलांची शिवसेना उबाठा उमेदवारावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 08:08 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीमार्फत निवडणूक लढवत असलेल्या उद्धवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मनसेला एकेकाळी सोडचिठ्ठी दिल्याने ‘गद्दारांना माफी नाही,’ अशा शब्दांत दरेकर यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सोमवारी दिले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असताना त्यापूर्वीच राजू पाटील यांनी कल्याणमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली. मनसे सोडून अन्य पक्षात गेलेल्या गद्दारांना माफी नाही, हीच जर मनसेची भूमिका असेल तर मनसेवर तुळशीपत्र ठेवून शिंदेसेनेत व भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची जंत्रीही आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतही अशीच भूमिका मनसे घेणार का, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेRaju Shettyराजू शेट्टीkalyanकल्याणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४