शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध 

By प्रशांत माने | Updated: September 24, 2023 16:51 IST

अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पडळकरांविरोधात आंदोलन.

कल्याण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आज दुपारी येथील पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विधानाचा यावेळी निषेध केला गेला. पडळकर हे समाजातील एक विकृती आहेत. 

आमच्या नेत्यांबद्दल वारंवार त्यांच्याकडून चुकीच्या भाषेचा वापर केला गेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी यापुढे जर अशा प्रकारे पुन्हा वक्तव्य केले तर आमच्या भावना तीव्र असतील असा इशारा अजित पवार गटातील आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसkalyanकल्याण