शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोनामुळे जग बंद करणार का?"; मनसेचा ठाकरे सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:50 IST

MNS Sharmila Thackeray Slams Thackeray Government : शर्मिला ठाकरे यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे.

मनसेच्याडोंबिवली शहर मध्यवर्ती शहर शाखेच शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल. यावेळी पत्रकाराशी बोलताना शर्मिला ठाकरे (MNS Sharmila Thackeray) यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे. पुढे बोलताना त्यांनी युद्ध पातळीवर लसीकरण पूर्ण केलं पाहिजे. लसीचे दोन डोस बंधनकारक करता मग लसीकरण ही जबाबदारी सरकारचीच आहे असा टोला देखील शर्मिला ठाकरे यांनी लगावला आहे. 

मनसेच्याडोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या उदघाटन प्रसंगी भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. मनसे भाजपा युतीचीच चर्चा सुरू आहे. मात्र यावर मनसे भाजपाचे ज्येष्ठ नेते काही वक्तव्य करत नसले तरी मनसे भाजपाची वाढलेली जवळीक युतीचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेतला जाईल अस मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय. आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचे उद्घाघाटन केलंय. आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवत नसल्याचही ते म्हणाले. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल असून शहरातील विविध  मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. त्यामुळे सेना भाजपाची युती निवडणुकी अगोदर होते की निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांची मैत्री खुलते? मनसे आणि भाजपमध्ये युती होणार की नाही? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जाताहेत. मात्र निवडणुकीच्या वेळी कोण कोणाला खुलेआम पाठींबा देतो किंवा पडद्या मागून कशाप्रकारे एकमेकांना छुपी मदत केली जाते का? या सर्व रंजक गोष्टी येणाऱ्या काही दिवसांत आपल्याला समजतील. 

टॅग्स :MNSमनसेdombivaliडोंबिवलीBJPभाजपाRaju Patilराजू पाटीलCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या