शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माणिक कॉलनी प्रकरण : अधिकारी गेले अपीलात सुनावणी घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:42 IST

Fraud Case : या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी अपील दाखल करुन या प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

कल्याण - कल्याणमधील माणिक कॉलनीच्या पुनर्विकासात अनियमितता आणि फसवणूक झाल्याच्या आरोपाखाली माजी पाच आयुक्तांसह 18 जणांच्या विरोधात कल्याण न्यायालयाच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी अपील दाखल करुन या प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

अपीलात गेलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या वकिलांच्या वतीने न्यायालयाने कोणतीही सुनावणी न घेता गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी सरकारला सूचित केले गेलेले नाही. सरकारी यंत्रणोला सूचीत करुन बाजू घेतल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. एखाद्या इमारतीच्या बांधकामकरीता परवानगी देताना अनियमीतता झालेली आहे. तर त्याची तक्रार सरकारी यंत्रणोकडे करता येते. तसेच सरकारच्या नगररचना विभागाकडे करता येते. माणिक कॉलनी इमारत बांधकाम प्रकरणात अनियमीतता झाल्याच्या तक्रारी संबंधित भाडेकरुंनी यापूर्वीच केली होती. या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने अनेक वेळा या प्रकरणातील अभिप्राय सरकारला दरबारी सादर केला आहे. या प्रकरणातील भाडेकरुंची याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तसेच या प्रकरणातील एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. या दोन बाबी संबंधित तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेल्या नाहीत. याकडे संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर एमआरटीपी अंतर्गत परवानगी दिल्यास त्याविषयी प्रश्न उपस्थ्ीत करणो हे कनिष्ट न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नाही असा मुद्दा महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. माणिक कॉलनी ही भाडेकरु इमारत धोकादायक झाली होती. ही इमारत पाडण्यात आली. त्या जागेचा एरिया 4338 मीटर इतका होता. भाडेकरु न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशाने ही पाडण्यात आली. या जागेवर बिल्डरला तळ अधिक 11 आणि तळ अधिक 12 मजल्याच्या दोन इमारती बांधण्यास महापालिकेने 2013 साली बांधकाम परवानगी दिली. काही भाडेकरु सोबतचे नोंदणीकृत करारनामे बिल्डरने महापालिकेस सादर केल्यावर परवानगी दिली गेली.  भाडेकरुपैकी केवळ 23 जणांनी करारनामे केले. उर्वरीत जवळपास 137 जणांनी करारनामे केलेले नाही. त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अंशता दिला गेला आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसkalyanकल्याण