शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महेश गायकवाड यांची प्रकृती धोक्याबाहेर; आमदार गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 08:41 IST

या प्रकरणाची अद्याप चाैकशी सुरू या प्रकरणात आणखी काही जणांना अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाइन पोलिस  ठाण्यातच केलेल्या गोळीबारात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

गायकवाड यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  गायकवाड यांना आधी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवरून त्यांना काढण्यात आले.  पाठोपाठ नुकतेच त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. 

गायकवाड कुटुंबाचे मौन कायम

आमदार पुत्र वैभव गायकवाड, नागेश बेडेकर फरार असून गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही.  आमदार पुत्र वैभव गायकवाड व नागेश बेडेकर अद्याप फरार आहेत. एक ते दोन दिवसात ते हजर होणार असल्याचे बोलले जात आहे.  रणजितला सीसीटीव्ही फुटेजवरून अटक करण्यात आली असून अनेक जण पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणाची अद्याप चाैकशी सुरू या प्रकरणात आणखी काही जणांना अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आ. गायकवाड यांच्या खासगी चालकाला अटक

हिललाइन पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेने आमदार गायकवाड यांचा खासगी चालक रणजित यादव याला अटक केली. उल्हासनगर न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी आमदार गायकवाड, वैभव गायकवाड, हर्षल केणी, संदीप सरवणकर, नागेश बेडेकर, विकी गणोत्रा यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाले. सुरुवातीला पोलिसांनी आमदार गायकवाड, सरवणकर व हर्षल केणी या तिघांना अटक केली.  त्यानंतर तपासादरम्यान विकी तर शनिवारी भिवंडी क्राईम ब्रँचने आमदार गायकवाड यांचा खासगी चालक रणजित याला अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Mahesh Gaikwadमहेश गायकवाडGanpat Gaikwadगणपत गायकवाड