शहरं
Join us  
Trending Stories
1
Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
2
Census 2027: मोबाईल ॲप, वेबसाईटवरून माहिती गोळा करणार; 2027च्या जनगणनेबद्दल केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत २५,८०० च्या जवळ; ऑटो, रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी
4
एकूण ३५० खेळाडूंवर लागणार बोली; आयपीएल लिलाव : २४० भारतीय खेळाडूंचा समावेश
5
कंगाल पाकिस्तानला मदतीचे पैसे मिळवून देणारी अमेरिका स्वत: मोठ्या कर्जात! अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
6
पाकिस्तानी पत्नीने भारतीय उच्च न्यायलायचे दरवाजे ठोठावले! नेमका वाद काय? का पोहोचली कोर्टात?
7
लव्ह मॅरेज, विश्वासघात अन् कलम ४९८ चा गैरवापर...; विवाहित युवकाने उचललं धक्कादायक पाऊल
8
‘व्होट चोरी’ हे सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी कृत्य : राहुल; निवडणूक सुधारणांवर चर्चा, ...तर निवडणूक आयुक्तांवर कारवाई
9
Goa Fire: गोवा आग प्रकरणी मोठी कारवाई, लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक, मुख्य आरोपी बँकॉकला पसार!
10
पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
11
शेवटचा सत्यशोधक, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले
12
भारतीय तांदळावर आणखी टॅरिफ? भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत डम्प करू नये
13
तातडीनं व्याजदर कमी करा; ग्राहकांपर्यंत १.२५% व्याज कपातीचा फायदा पोहोचवा, RBIचा बँकांना स्पष्ट निर्देश
14
शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार
15
Cryptocurrency मधून सरकारची बक्कळ कमाई; वसूल केला ५१२ कोटी रुपयांचा टॅक्स, महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान
16
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
17
वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती?
18
अबब! धान्यराशीसारखी आमदाराकडे नोटांची बंडले; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओने राजकीय वातावरण तापले
19
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता
20
दरमहिना ११ लाख पगार असेल तरच 'या' देशात मिळणार दारू; दुकानावर दाखवावा लागणार पुरावा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर प्रचारात विकास कामाचा विसर 

By सदानंद नाईक | Updated: November 18, 2024 21:35 IST

अपक्ष व बंडखोर उमेदवार गंगोत्री यांनी मात्र चेहरा बदलो, शहर बदलो असा नारा देऊन विकास कामाच्या दुरावस्थेचे चित्र मांडले होते. 

सदानंद नाईक, उल्हासनगर : प्रचाराच्या तोफा थंडाविल्या असून प्रचारात बहुतांश उमेदवारांना शहर विकास कामाचा विसर पडल्याचे चित्र होते. अपक्ष व बंडखोर उमेदवार गंगोत्री यांनी मात्र चेहरा बदलो, शहर बदलो असा नारा देऊन विकास कामाच्या दुरावस्थेचे चित्र मांडले होते. 

उल्हासनगरात ४२६ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजना सुरु असून गटारीचे पाईप टाकण्यासाठी संपूर्ण शहराचे रस्ते खोदण्यात आले. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले नसल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली. तसेच एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरु आहेत. याशिवाय मूलभूत सुखसुविधेच्या अंतर्गत कोट्यावधीचे कामे सुरु असून इतर विकास निधीतूनही विकास कामे सुरु आहे. एकूणच विकास कामाच्या नावाखाली शहराचा चेहरामोहरा बदलण्या ऐवजी शहरांची दुरावस्था झाली. याशिवाय पाणी टंचाई, साफसफाई, आरोग्य व्यवस्था, अवैध बांधकाम, धोकादायक इमारती, डम्पिंग आदीची समस्या उभी ठाकली आहे. 

महाविकास आघाडीचे ओमी कलानी, महायुतीचे कुमार आयलानी यांच्यासह अन्य उमेदवारांनी शहर विकासाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे संपूर्ण प्रचारा दरम्यान उघड झाले. अजित पवार गटाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार भारत गंगोत्री यांनी शहर विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचा एकूण चित्र होते. शहर विकास मुद्द्या एवजी इतर राज्यस्तरीय मुद्द्याचा प्रचार शहरांत उमेदवारांकडून झाला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ulhasnagar-acउल्हासनगरPoliticsराजकारण