शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 07:04 IST

२००९ सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत २३ लाख १२ हजार ९९६ रुपयांची वाढ झाली. वैशाली दरेकर यांच्याकडे कर्ज नाही.

कल्याण- कल्याण लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी त्यांची एकूण संपत्ती २६ लाख ९७ हजार ८६ रुपये असल्याचे जाहीर केले. २००९ साली दरेकर यांनी मनसेकडून कल्याण लोकसभेची निवडणूक लढविली होती. २००९ सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत २३ लाख १२ हजार ९९६ रुपयांची वाढ झाली. वैशाली दरेकर यांच्याकडे कर्ज नाही.

२००९ मधील एकूण मालमत्ता

• एकूण संपत्ती - ३,८४,०९०पती सचिन राणे - २१,९५,७५०रोख रक्कम - ५०००वारसा हक्क - नाही.कर्ज - नाहीगुन्हे - नाहीवाहने स्वतःचे वाहन नाही, पतीकडे दुचाकी• बँकेत १ हजार २११ रुपये. शेअर्स नाही. ३ लाख ८४ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोने.सदनिका पतीच्या नावे होती. त्यासाठी बँकेतून सहा लाखांचे कर्ज, तसेच अन्य एका बँकेतून दीड लाखाचे कर्ज.सदनिका पार्थली येथे पतीच्या नावेशिक्षण - डबल ग्रॅज्युएट

२०२४ मध्ये एकूण मालमत्ता

एकूण संपत्ती - २६,९७,०८६पती सचिन राणे - १३,०२,१७४मुलाच्या नावे - १,८५,२३४रोख रक्कम ३,००,000वारसा हक्क - नाही.कर्ज - नाहीगुन्हे - दोन राजकीय गुन्हेवाहने स्वतःकडे दोनदुचाकी आहेत. पतीकडे एकचारचाकी आणि एक दुचाकीमहाड आणि पालघर येथेशेत जमीन• सदनिका पार्थली येथे पतीच्या नावे

टॅग्स :kalyanकल्याणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४