शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंचा एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला? घेतली श्रीकांत शिंदेंची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:35 IST

Kalyan Dombivli Municipal Corporation Election Result: महापौर आणि इतर पदांवरील आपला दावा पक्का करण्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगपालिकेमध्ये उद्धवसेनेकडून निवडून आलेल्या एका नगरसेवकाने रात्री श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महानगरपालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता महापौर आणि इतर पदांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात मुंबईसह अनेक महानगपालिकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून सत्ता मिळवणाऱ्या भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये अधिकाधिक ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. तसेच महापौर आणि इतर पदांवरील आपला दावा पक्का करण्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगपालिकेमध्ये उद्धवसेनेकडून निवडून आलेल्या एका नगरसेवकाने रात्री श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून लढणाऱ्या शिंदेसेना आणि भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे. १२२ नगरसेवक असलेल्या कल्याण डोंबिवली महानगपालिकेमध्ये शिंदेसेनेचे ५४ नगरसेवक निवडून आले आहे आहेत. तर भाजपाने ५० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये पदांच्या वाटपासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेकडून निवडून आलेले नगरसेवक मधूर म्हात्रे यांनी काल रात्री शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

मधूर म्हात्रे यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने उद्धवसेनेच प्रवेश करून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी भाजपाचे उमेदवार विक्की तरे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. या विजयानंतर मयूर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत निर्विवाद यश मिळवणाऱ्या भाजपा आणि शिंदेसेनेला आव्हान देत ठाकरे बंधूंच्या युतीने १६ जागांवर विजय मिळवला होता. त्यात उद्धवसेनेने ११ तर मनसेने ५ जागांवर विजय मिळवला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray corporator meets Shinde, fueling defection rumors after KDMC polls.

Web Summary : Following KDMC election success, a Shiv Sena (UBT) corporator, Madhur Mhatre, met Shrikant Shinde, sparking defection speculation. Mhatre previously defeated a BJP candidate after being denied a Shinde Sena ticket. This meeting raises questions amid power struggles.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Shiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदे