शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत मनसेचा महापौर होईल हे केवळ दिवास्वप्न - रमेश म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:27 IST

KDMC Politics News : आमदार प्रमोद पाटील हे केडीएमसीत मनसेचा महापौर होईल, असे विधान करत आहेत; परंतु हे दिवास्वप्नवत आहे

डोंबिवली : मनसेचे खंदे कार्यकर्ते राजेश कदम, माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे; पण तरीही आमदार प्रमोद पाटील हे केडीएमसीत मनसेचा महापौर होईल, असे विधान करत आहेत; परंतु हे दिवास्वप्नवत आहे. अर्थात, स्वप्न कोणीही बघू शकतो; पण ते साकार करण्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागतात, त्यासाठी पक्षपातळीवर खूप काम करावे लागते, याचा अनुभव त्यांना नाही. म्हणून ते असे विधान करत असतील, असे मत शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.म्हात्रे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. आता तो वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे झटत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनीही पक्ष वाढवला. त्यामुळे पक्ष मजबूत उभा आहे. डॉ. शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीत कामाचा खूप झपाटा लावला आहे. पत्रीपूल, कल्याण-शीळचे काँक्रिटीकरण यासारखे महत्त्वाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.  आगामी निवडणुकीनंतरही सेनेचाच महापौर होईल. तूर्तास आ. पाटील यांनी त्यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबवावी, तसेच आधी पक्षाचे दोन आकडी नगरसेवक निवडून आणावेत, तेदेखील त्यांना एक प्रकारे आव्हानच आहे.

सत्ता असूनही शहरांचा झाला बट्ट्याबोळयासंदर्भात आमदार पाटील म्हणाले की, केडीएमसीत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तरीही या शहरांचा बट्ट्याबोळ झालेला आहे; पण असे असतानाही केवळ मतदारांना गृहीत धरून पुन्हा सत्तेत येण्याचे त्यांचे मनसुबे असतील, तर त्यांच्या हिमतीला खरंच दाद द्यावी लागेल. आगामी महापालिका निवडणुकीत नागरिक याचे उत्तर नक्कीच देतील, असा विश्वास वाटतो.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसेPoliticsराजकारण