शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू प्रकरणाची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:09 IST

आयुक्तांना नोटीस, उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डोंबिवलीतील तेरा वर्षीय आयुष कदम याचा नाल्यात पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.  आयोगाने एमएमआरडीएचे महानगर आयुक्त व कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांनी दिले आहेत. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत आयोगाने याप्रकरणी स्युमोटो म्हणजेच स्वत:हून दखल घेतली होती. 

डोंबिवलीतील सरोवर नगर येथे गटार व नाल्याचे काम करताना गटाराचे झाकण बाजूला करून ठेवण्यात आलेले होते, त्यामुळे त्या उघड्या मॅनहोलमधून गटारात पडून आयूष कदमचा  दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोन तास शोधमोहीम राबवल्यानंतर अपघातस्थळापासून ३०० फूट  अंतरावर त्याचा मृतदेह सापडला होता. रिंग रूटच्या कामाचा भाग म्हणून या ठिकाणी नाल्याचे काम सुरू होते. या प्रकरणाची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकारात मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण मानवाधिकार आयोगाने नोंदविले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आठ डिसेंबरला ठेवण्यात आली असल्याची माहिती मानवाधिकार आयोगाचे प्रबंधक विजय केदार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Human Rights Commission Takes Serious Note of Boy's Death in Drain

Web Summary : Human Rights Commission addresses Dombivli boy's death in open drain. Notices issued to MMRDA, KDMC. Report sought in eight days, citing negligence in human rights protection. Hearing set for December 8.
टॅग्स :dombivaliडोंबिवली