शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

६५ बेकायदा इमारत प्रकरणी उल्हासनगरच्या धर्तीवर जीआर काढा

By मुरलीधर भवार | Updated: February 24, 2026 16:59 IST

या बैठकीत स्थानिक भाजप नगरसेवक मंदार टावरे हे देखील उपस्थित होते.

मुरलीधर भवार, डोंबिवली: ६५ बेकायदा इमारत प्रकरणात इमारतीमधील रहिवासी बेघर होऊ नयेत. बिल्डर आणि अधिकारी यांच्या विरोधातकारवाई झाली पाहिजे. या रहिवासियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने उल्हासनगरच्या धर्तीवर जीआर काढावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे टावरे पाडा परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स या बेकायदा इमारतीवर ६ मार्च रोजी पाडकामाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या इ्मारतीमधील रहिवासीयांसोबत भाजप नगरसेवक म्हात्रे यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक भाजप नगरसेवक मंदार टावरे हे देखील उपस्थित होते.

महापालिकेची बांधकाम परवानगी नसताना खाेटे कागदपत्रे आणि शिक्के तयार करुन बनावट बांदकाम परवानगी तयार केली. या परवानगीच्या आधारे भूमाफिया आणि बिल्डरांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळवून बेकायदा इमारती उभारल्या. या प्रकरणात घर खरेदी करणाऱ््या नागरीकांची आर्थिक फसवणूक झाली. फसवणूक करणारे आजही मोकाट फिरत आहेत. राज्य सरकारने ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले होते. या आश्वासनापश्चात पुन्हा समर्थ कॉम्प्लेक्स या बेकायदा इमारतीला पाडण्याची नोटीस काढण्यात आल्याने रहिवासी हवालदील झाले आहेत.

या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना फोन करुन काही सूचना दिल्या होत्या. तर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी क्लस्टर योजना राबवून या इमारतीमधील रहिवीसीयांना दिलासा देता येईल. या मागणीला भाजप नगरसेवक म्हात्रे यांनी विरोध केला आहे. क्लस्टर योजनेचा सर्वे अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच क्लस्टर योजना राबविण्याकरीता आहे त्या इमारती पाडाव्या लागतील. इतक्या इमारती एकाच वेळे पाडल्यास हाजारो लोक बेघर हाेतील. इमारती न पाडता उल्हासनगरच्या धर्तीवर बांधकामे नियमित करण्याचा जीआर सरकारने काढावा याकडे नगरसेवक म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ullasnagar GR model urged for 65 illegal Ulhasnagar buildings.

Web Summary : BJP corporator demands GR like Ulhasnagar to protect residents of 65 illegal buildings from displacement, urging action against builders and officials. Residents fear demolition of Samarth Complex following a notice.
टॅग्स :dombivaliडोंबिवली