शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 17:29 IST

चोरी करण्यासाठी चोर आता एक ना अनेक आयडिया  वापरून त्याचा प्रयोग करू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

चोरी करण्यासाठी चोर आता एक ना अनेक आयडिया  वापरून त्याचा प्रयोग करू लागले आहेत. ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन सोनाराऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन सोनाराकडून सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या भामट्याला कल्याण क्राइम ब्रांचने  24 तासात बेड्या ठोकल्यात .विनय लोहिरे अस या भामट्याच नाव आहे.         डोंबिवली पूर्वेकडील नार्वेकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसम दुकानात आला .सोने खरेदी केल्यानंतर त्याने दुकान मालकाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले असे सांगत खोटा मेसेज दाखवला . मेसेज पाहून दुकानदाराने त्याला जाऊ दिले .मात्र काही वेळाने पैसे ट्रान्सफर न झाल्याने त्याने शहानिशा केली असता या भामट्याने दाखवलेला मेसेज खोटा असल्याचे दुकानदाराचे निदर्शनास आले . हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

दुकानदाराने याबाबत डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली कल्याण क्राइम ब्रांच देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला . अवघ्या चोवीस तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे या अंबरनाथ येथून कल्याण क्राइम ब्रांच नाही गजाआड केलं. याआधी देखील विनयवर पुणे व ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत . कल्याण क्राईम ब्राँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  संजीव जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक भूषण दायमा ,  पोलीस उपनिरीक्षक   नितीन मुदगुन,मोहन  कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक  विलास मालशेटे,पोलीस हवालदार-अरविंद पवार,निवृत्ती थेरे,सुरेश निकुळे,दत्‍ताराम भोसले इत्यादी कर्मचारी  या कारवाईत सहभागी होते.

टॅग्स :RobberyचोरीGoldसोनंCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण