शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपापूर्वीच भाजपने कल्याण पूर्वेत ९ उमेदवारांना दिले एबी फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:55 IST

भाजप आ. सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातून या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. 

कल्याण : भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच भाजपने कल्याण पूर्वेतून नऊ उमेदवारांना एबी फॉर्म दिले.  भाजप आ. सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातून या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. 

कल्याण पूर्वेतून भाजपतर्फे पॅनल क्रमांक १४-ब मधून हेमलता पावशे, पॅनल क्रमांक ११-ब मधून मनीषा गायकवाड, पॅनल क्रमांक १३-क मधून सरोज राय, पॅनल क्रमांक १३-ब मधून पूजा गायकवाड, पॅनल क्रमांक १६-ब मधून इंदिरा तरे, पॅनल क्रमांक १८-ब मधून स्नेहल मोरे, पॅनल क्रमांक १८ अ मधून रेखा चौधरी, पॅनल क्रमांक १६-क प्रणाली जोशी आणि पॅनल क्रमांक १३-ड मधून विक्रम तरे यांना एबी फॉर्म देण्यात आले. 

नात्यागाेत्याचे राजकारण आणि उमेदवारी...या नऊ उमेदवारांपैकी पावशे, गायकवाड, तरे, चौधरी आणि विक्रम तरे हे मागील महापालिकेत नगरसेवक होते. भाजपने माजी नगरसेवक मनोज राय यांची पत्नी सरोज यांना उमेदवारी दिली. मनाेज राय यांनीदेखील उमेदवारी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. 

विक्रम तरे यांनी उपमहापौरपद भूषविले आहे. मात्र, त्यांच्या पत्नी मोनिका यांना उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपकडून जवळपास ५३० जण महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. कल्याण पूर्वेतून भाजपच्या वाट्याला केवळ नऊ जागा आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Distributes AB Forms in Kalyan East Before Seat Sharing

Web Summary : Even before the official seat-sharing announcement, BJP distributed AB forms to nine candidates in Kalyan East, including former corporators and relatives of party members. This move highlights internal dynamics as many aspirants missed out on the limited available spots.
टॅग्स :BJPभाजपाKalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६kdmcकल्याण डोंबिवली महापालिका