शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

 तब्बल तीन तास बरणी मध्ये अडकलेल्या श्वानाची पॉज कडून सुटका

By अनिकेत घमंडी | Updated: May 23, 2024 11:22 IST

नागरिकांचा पडला भांड्यात जीव

अनिकेत घमंडी, डोंबिवली : येथील एमआयडीसी मध्ये  एक भटक्या श्वानाच्या तोंडात प्लॅटिक ची बरणी अडकल्याचा प्रकार घडला. माजी नगरसेवक नंदू ठोसर ह्यांना स्थानिकांनी फोन करून मदत मागितली असता त्यांनी तात्काळ पॉज संस्था च्या हेल्पलाईन वर कॉल केला. तिथे निलेश भणगे ह्यांनी 20 मिनिटात स्टाफ अरेंज करून ताबडतोब पॉज संस्थेची रुग्णवाहिका पाठवली. 

पॉज संस्थेचे महेश साळुंखे ह्यांनी  त्वरित धाव घेऊन ह्या श्वानास कॅचर मध्ये पकडून , बरणी थोडी कापून त्या मुक्या जीवाचे प्राण वाचवले!एमआयडीसी परिसरतील काही रहिवासी सकाळ पासून नंबर शोधत होते शेवटी नंदू ह्यांनी पॉज ह्या ठाणे जिह्यातील सर्वात जुन्या संस्थेला कॉल केला कारण त्या श्वानास 3 तासांनी गुद मरू लागले होते आणी त्याचा त्याचा जीव ह्यात गेला असता!

नागरिकांनी प्लास्टिक वापरणे सोडून द्यावं आणि प्लास्टिक रस्त्यावर फेकणे बंद करावे असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी ह्यांनी म्हटले.

प्रत्येक सोसायटी ने आपल्या परिसरात पशु पक्ष्यांसाठी मातीचे किंवा सिमेंट चे पाणी भरलेले भांडे ठेवावे असे निलेश भणगे ह्यांनी म्हटले

तीन वर्षांपूर्वी बदलापूर येथे गोरेपाडा येथे देखील एक बिबट्या चे पिल्लू असेच 3 दिवस जार मध्ये तोंड अडकून फिरत होते आणि 3 दिवसाच्या अथक प्रयत्न नंतर त्याला वाचवण्यासाठी पॉज आणि इतर संस्था आणि वनखात्याच्या यश आले होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवली