शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आधारवाडी डंपिंगला लागलेल्या आगी प्रकरणी उपायुक्तांची खडकपाडा पोलिस ठाण्यास तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:42 IST

Kalyan Dombivali: कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडला काल भीषण आग लागली होती. ही आग विझविण्यात आली आहे. या आगी प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी अशी तक्रार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.

कल्याण-कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडला काल भीषण आग लागली होती. ही आग विझविण्यात आली आहे. या आगी प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी अशी तक्रार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.

डंपिंगला 12 मार्च रोजी आग  लागली होती. ही आग 14 मार्च रोजी अटोक्यात आली. डंपिंग ग्राऊंडवर पाणी मारण्याचे कंत्रट राहूल मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. आग लागू नये यासाठी डंपिंगवर पाणी मारण्याचे काम साठेनगरातील गुलाब जगताप यांनी घेतले आहे. मात्र जगताप याने डंपिंग ग्राऊंडवर बांधलेले बेकायदा शेड रेखा लाखे यांनी तोडली होती. रेखा लाखे यांना डंपिंगवरील कचरा वर्गीकरणाचे काम महापालिकेने दिले आहे. शेड तोडल्याच्या रागातूनच जगताप याने डंपिंगला आग लावली असावी असा संशय उपायुक्त कोकरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. कारण शेड तोडण्याची घटना 1क् मार्च रोजी घडली होती. याशिवाय सध्या अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे जाणूनबूजून आग लावली गेली असल्याची शक्यताही उपायुक्तांनी तक्रारीत म्हटले आहे. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपायुक्तांनी 15 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे केली होती. मात्र डंपिंगला काल 24 मार्च रोजीही पुन्हा भीषण आग लागली. या आगीचीही चौकशी केली जावे असे कोणतेही पत्र अद्याप पोलिसांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे कालची आग डंपिंगला कोणी लावली असा प्रश्न आहे. पोलिसांनी अद्याप तरी 15 मार्चच्या तक्रार अर्जानुसार चौकशी केलेली नाही. आगीचा धूर मात्र काल नागरीकांच्या नाका तोंडात गेला होता. 

टॅग्स :kalyanकल्याणfireआगCrime Newsगुन्हेगारी