शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा ‘तो’ किसिंग सीन व्हायरल, आता जीआरपीनं केला गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:55 IST

डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या गर्दीत प्लॅटफॉर्म वरच एक तरुण तरुणी रोमांस करत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याप्रकरणी डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे. तसंच आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. हा रोमान्स पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. काही केल्या तरुण तरुणीचे अश्लील चाळे काही थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

साधारण दुपारची वेळ. डोंबिवली रेल्वे स्टेशन तस ब-यापैकी गजबजलेलं होतं. मात्र त्या दोघांना कसलचं भान राहीलं नव्हतं. भर गर्दीत महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा रोमांस सुरू झाला. हा रोमान्स पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. काही केल्या तरुण तरुणीचे अश्लील चाळे काही थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. 

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीSocial Mediaसोशल मीडिया