शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मास्क परिधान न करणाऱ्यांकडून  1 लाखांहूनही अधिक दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 18:57 IST

CoronaVirus News in Kalyan-Dombivali : रविवारी दिवसभरात मास्क न परिधान करणा-यांकडून केडीएमसीने  एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देरविवारी दिवसभरात सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या 264 नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली  होती.

 कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नवीन कोरोना रुग्णांची संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, असे असले तरी  काही नागरिकांकडून कोरोनाचे नियम डावलले जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय  सूर्यवंशी यांनी येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊनची  घोषणा केली आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि पोलीसदेखील पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 

रविवारी दिवसभरात मास्क न परिधान करणा-यांकडून केडीएमसीने  एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. सबळ कारणाशिवाय जो नागरिक रस्त्यावर फिरेल त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात येईल, असे सुद्धा आदेश देण्यात आले  होते. रविवारी दिवसभरात सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या 264 नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली  होती. यापैकी एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला  असून त्याला महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

तसेच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे  एकूण 15 दुकाने सीलबंद करण्यात आली असून त्यांच्याकडून 35 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल  1 लाख 30 हजार इतका  दंड वसूल केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस