शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत चकरा मारून हैराण? काँग्रेसने बनवल्या लोखंडी चपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 09:03 IST

पालिकेत फेऱ्या मारून चपला झिजू नयेत, म्हणून नागरिकांना लोखंडाच्या चपला देण्याची तयारी सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अनधिकृत बांधकामांवरील कारवाई असो की नियमांत बसणारे काम... अंबरनाथ पालिकेत चकरा मारून अनेकांच्या चपला झिजल्या. पण अधिकारी- कर्मचारी दाद द्यायला तयार नाहीत. फुटकळ कारवाई केल्यासारखे दाखवून नामानिराळे होणाऱ्यांची संख्याच अधिक. खेटे घालून घालून चपला झिजत असल्याने काँग्रेसने नागरिकांसाठी लोखंडी चपला तयार केल्या असून पालिकेबाहेरच त्याचा स्टॉल लावण्याची तयारी केली आहे. अधिकाऱ्यांची कमतरता असून, एकाच अधिकाऱ्याकडे दोन ते तीन खात्यांची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी आहे, उत्तर कामासाठी येणाऱ्यांना दिले जाते. त्यामुळे नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यावरून नागरिकांचे पालिका कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद होतात. खटके उडतात. पण त्यावर तोडगा निघत नाही. याचा निषेध म्हणून काँग्रेसने चक्क लोखंडाच्या चपला तयार केल्या आहेत.

पालिकेत फेऱ्या मारून चपला झिजू नयेत, म्हणून नागरिकांना लोखंडाच्या चपला देण्याची तयारी सुरू आहे. 

अंबरनाथमध्ये फुटकळ कारवाई  उलनचाळ परिसरातील तीन मजली बांधकामाची तक्रार करूनही त्यावर पालिकेने फुटकळ कारवाई केल्याचे दाखवले. त्यामुळे माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासन संबंधित व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेत नाही, असा आक्षेप आहे.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसambernathअंबरनाथthaneठाणे