शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीमध्येही मॉडीफाईड सायलेन्सरवर फिरणार रोडरोलर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 21:39 IST

उद्या केली जाणार कारवाई. 

ठळक मुद्देउद्या केली जाणार कारवाई यापूर्वी उल्हासनगरमध्येही करण्यात आली होती कारवाई.

कर्णकर्कश्श आवाज करत बाईक चालवण्यात युवकांना एक वेगळीच क्रेझ असते. मात्र, अशा बाईकसमुळे कधी दिवसा तर बहुतांश वेळा रात्रीच्या वेळेस कानाचे पडदे फाटतील की काय असा विचार अनेकांच्या मनात आल्याशिवाय रहात नाही. अशा कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बाईक स्वारांना कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली होती. त्यानंतर अशी कारवाई सगळीकडे करण्यात यावी अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या. डोंबिवलीमध्येही उद्या सकाळी मॉडीफाईड बुलेट सायलेन्सरवर रोडरोलर फिरवण्यात येणार आहे. 

मागील काही दिवसापासून डोंबिवली वाहतूक शाखेच्या वतीने मॉडीफाईड बुलेट सायलेन्सरवर कारवाई सत्र सुरू होते. डोंबिवली व कोळशेवाडी वाहतूक उप विभागामध्ये जवळपास १११ बुलेट वरती कारवाई करून मॉडीफाईड सायलेन्सर काढून घेण्यात आले आहेत.

त्या मॉडीफाईड सायलेन्सर वर म्हसोबा चौक, ९० फिट रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी रोलर फिरवून कायम स्वरूपी निकामी करण्यात येणार असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी "लोकमत"ला दिली आहे. तसेच डोंबिवलीतील ९० फिट परिसरात कायमच  बुलेट स्वार  सायलेन्सरचा मोठा आवाज करत मोठ्या ऐटीत वावरत असतात. यासंदर्भात देखील अनेक तक्रारी समोर येत आहेत.

टॅग्स :bikeबाईकdombivaliडोंबिवलीulhasnagarउल्हासनगर