शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची ‘केडीएमसी’त चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:44 IST

उल्हासनगरचे  ओमी कलानी टीमचे पदाधिकारी राजेश टेकचंदानी यांना रविवारी रात्री उशिरा त्यांच्या घरी जाऊन भाजपमध्ये प्रवेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : एकमेकांचे मोहरे पक्षात घेण्यावरून शिंदेसेना व भाजपमध्ये ताणाताणी झाल्यानंतर आता भाजपने मनसे व अन्य पक्षांतील नेत्यांना रात्री-अपरात्री घरी जाऊन आपल्या पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरचे  ओमी कलानी टीमचे पदाधिकारी राजेश टेकचंदानी यांना रविवारी रात्री उशिरा त्यांच्या घरी जाऊन भाजपमध्ये प्रवेश दिला. डोंबिवलीतील मनसेच्या माजी नगरसेविका मंदा म्हात्रेंकडे, तर चव्हाण मध्यरात्री गेले व कुटुंबीयांशी चर्चा करून प्रवेश दिला. भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची कल्याण डोंबिवलीत जोरदार चर्चा आहे.

उल्हासनगरमध्ये पॅनल क्रमांक ६ मधील माजी नगरसेविका सरोजिनी टेकचंदानी  या आजारी असल्याचे समजताच चव्हाण यांनी त्यांच्या रिजन्सी इंटेलिया येथील घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. त्या गेले काही दिवस रुग्णालयात उपचार घेत होत्या.  चव्हाण यांनी आस्थेने विचारपूस केल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी थेट पक्षात प्रवेश केला. शनिवारी मध्यरात्री अशाच प्रकारे दिवसभराच्या कार्यक्रमानंतर डोंबिवलीमध्ये येऊन त्यांनी मनसेच्या माजी नगरसेविका मंदा म्हात्रे, त्यांचे दीर संतोष म्हात्रेंना पक्षात घेतले.

ओमी टीम समर्थक माजी नगरसेवक सरोजनी टेकचंदानी यांनी मुलगा राजेश टेकचंदानी याच्यासह रविवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टेकचंदानी यांच्या घरी जाऊन हा पक्ष प्रवेश घडवून आणला. यावेळी चव्हाण यांनी सरोजनी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's late-night inductions spark discussion in Kalyan-Dombivli Municipal Corporation

Web Summary : BJP's recruitment of leaders from MNS and other parties late at night, including former corporators, has ignited discussions in Kalyan-Dombivli. Ravindra Chavan personally facilitated these inductions.
टॅग्स :BJPभाजपाRavindra Chavanरविंद्र चव्हाण